नुकतीच 'झुंड' या सिनेमाच्या टीमने पुण्यात एका थिएटरमध्ये हजेरी लावली. ढोल ताश्यांच्या गजरात त्यांचं जंगी स्वागत झालं. दिग्दर्शक नागराज मंजुळेने हलगीवर ठेका सुद्धा धरला. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale